Feb 9, 2011

avadta pakshi badak - must read

Check out this funny essay on duck........आवडता पक्षी--बदक !!....

बदक मला आवडते!!..
बदक पाण्यात असते !!..मी पण पाणीपितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..
दारू वाईट असते असेगांधीजी सांगत!!..

गांधीजी मोट्ठे नेते होते!!..पण त्यांच्या हातात काठी पणअसते!!..काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते!!..

बदक जास्त उड़तनाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे!!.बदक वाकड्यापायाने चालते..
आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदकम्हणतो! (सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..बदक काठीने मारत नाही!!..

गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्रझाला...आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..(आमचीआज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..

आमच्या घरात चिमण्या वकबुतरे येतात...खिडकीपाशी कावले पण येतात..!!पण बदक येतनाही!!..कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १ st floor ला राहतो)...

पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..मी पण आंघोळकरतो..कारण आई ओरडत असते!!..
पण मी पाच मिनीटात आंघोळकरतो!! बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...
(पण काले बदकसुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही!!)

...मला बदक खुप आवडते!!



No comments:

Post a Comment