एकदा रजनीकांत ने ठरवले कि त्याच्या ब'डे चि पार्टी सर्व लोकांना द्यायची म्हणून त्याने एक पार्टी आयोजित केली
त्या पार्टी ला हजारो ,लाखो लोक येतात
.
.
.
.
.
.
.
त्या पार्टी ला आज "कुंभ मेळा" या नावाने ओळखले जाते :P :P
_______________________________________________________
हा कसाब आहे ...................
(-.-)
/█\
.||_
ह्याला किती गोळ्या माराव्याश्या वाटतात?
_______________________________________________________
सरदार (आपल्या मुलाला): अरे बाळा तुझा रिझल्ट लागला की नाही.
मुलगा : अहो पप्पा, मला या वर्गात अजून २-३ वर्ष बसावं लागणार आहे.
सरदार : २ वर्ष लागू देत नाही तर ३ वर्ष लागू देत, माझी काही हरकत नाही बेटा. पण फेल मात्र व्हायचं नाही बरं.
_______________________________________________________
बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?
चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं..
बाई : काय??? हे कसं शक्य आहे???
चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता..
_______________________________________________________
शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो???
मुलगा:हत्ती
शिक्षक(चिडून):मुर्खा काही पण काय बोलतोस,तुझे वडील काय करतात????
मुलगा:छोटा राजनच्या टोळीत शार्प शुटर आहेत !!!!
शिक्षक:अरे मग आधी नाही कां सांगायचे “हत्ती” हे उत्तर अगदी बरोबर आहे
No comments:
Post a Comment