Nov 11, 2008

girls marathi kavita

मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो?
त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी...
तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं बोलता आहात तारीफ केली नाही, तर तुम्हाला मुलींशी कसं वागायचं तेच कळत नाही.
तिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत होकार नाही दिला,
तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही.
तुम्ही वेलड्रेस आहात, तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय आहात तुम्ही नीट कपडे केले नाहीत,
तर तुम्ही किती गबाळे आहात हो?
तुम्ही जेलस होता, किती वाईट आहे हे! तुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही? तुमचं तिच्यावर प्रेमच नाही तुम्ही तिला किस करता, तर तुम्ही जण्टलमनच नाही तुम्ही किस करत नाही, तर तुम्ही मॅनच नाही तुम्ही तिला वारंवार किस केलं, नाही तर तुम्ही किती थंड आहात तुम्ही तिला वारंवार किस केलं, तर तुम्ही तिचा गैरफायदा घेत असता.तुम्ही तिच्याशी प्रेमात येताय?
तुम्हाला तिचा आदरच वाटत नाही नाहीतर तुम्हाला ती आवडतच नाही.
तुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला, तर वाट पाहणं किती कठीण असतं?

No comments:

Post a Comment