Rome Police Hold Anniversary-1953 - Must Must Must Must...... watch

Check out this cool video of "Rome Police Hold Anniversary-1953" event.

pradeep kashikar in Indias Got Talent - MARATHI RAPPER - must watch

Hey all marathi friends checkout this cool video of pradeep kashikar
the first ever marathi rap performer on stage of Indias Got Talent.
checkout the lyrics also at bottom.



मला ऐकू येतं ते असं : ते ना म्हणा ते काय म्हणतात त्याला ते भाऊ म्हणतात मला सांगून ठेवतो तुम्हा हे भाऊ नावाचा मला आला खूप काव येता जाता लोक मला म्हणत्यात, भाऊ भाऊ भाऊ ते ना म्हणा ते काय म्हणतात त्याला ते

भाऊ म्हणतात मला सांगून ठेवतो तुम्हा हे भाऊ नावाचा मला आला खूप काव येता जाता लोक मला म्हणत्यात, भाऊ भाऊ भाऊ भाऊ माझं नाव कोल्हापूर माझं गाव नाही कुठला गुंड मित्र मला म्हणत्यात भाऊ भावानं ऐकूण घ्यायचं सगळं माझं बोलणं खुपच

pradeep kashikar we all proud of you. You are the best.

valentine poem in marathi - कसला आलाय व्हॅलेंटाईन

 Hey all check out this cool poem in marathi for valentine day.

कसला आलाय व्हॅलेंटाईन

रोजचं शेड्यूल ट्वेल्व्ह टु नाइन, कसला आलाय व्हॅलेंटाईन,

बापाच्या पैशाची मैत्रिणीला वाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन

पिक्चरला जाव तर मरणाची लाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन

विदाऊट लायसेन्स ड्राईव्हला गेलो,तिथे पडला शंभरचा फाईन,

कसला आलाय व्हॅलेंटाईन

very nice marathi poem on life - A MUST READ

Hey all checkout this wonderful poem in marathi.


सिगारॆट शिलगावताना ,
आई , वडिलांनी लावलॆली अगरबत्ती आठव ;

दुसऱ्यावर काठी उगारताना ,
शिक्षकांनी हातावर मारलॆली पट्टी आठव ;

दारुचा घॊट घॆताना ,
ऒंजळीत घ्यायचास तॆ तीर्थ आठव ;

दुसऱ्याला अर्वाच्य शिव्या दॆताना ,
तुझ्या बालपणीच्या बॊबड्या बॊलातील अर्थ आठव ;

इतरांचॆ परिश्रम मातीत मिळविताना ,
तुझ्या बाबतीत हॆच झाल्यावर हॊणारा त्रास आठव ;

आग लावून जाळपॊळ करताना ,
तुझ्या अंगणातल्या मातीचा सुवास आठव ;

पॊलिसांचॆ फटकॆ खाताना ,
तुझी पहीली चूक आठव ;

दुसऱ्याच्या पॊटावर पाय दॆताना ,
तुला कडाडून लागलॆली भूक आठव ;

स्त्रीच्या अंगावर हात टाकताना ,
तुला राखीपौर्णिमॆला न चुकता यॆणारी राखी आठव ;

घरॆ अन वाहनॆ जाळताना ,
तुझी पहीलीवहीली सायकल ' दुचाकी ' आठव ;

हफ्तॆ गॊळा करताना,
घरच्यांनी तुझ्यासाठी गाळलॆला घाम आठव ;

गुन्हॆगारांच्या यादीतला फॊटॊ पाहून ,
मित्रमैत्रिणींनी ठॆवलॆलं तुझं विशॆषनाम ( टॊपणनाव ) आठव ;

दगडफॆकीला दगड उचलताना ,
पाण्यात टाकलॆला खडा आठव ;

दंगली करुन दॆश बर्बाद करताना ,
तॊ स्वतंत्र करायला दिलॆला लढा आठव ;

SHARE