Showing posts with label good marathi quotes. Show all posts
Showing posts with label good marathi quotes. Show all posts

Fathers Day special wishes 17 June 2012

Dear Jokes-adda readers आज "जागतिक फादर्स डे" आहे, today 17th June 2012 is Fathers day, so here are some nice quotes and messages for your father.


तो बाप असतो............
तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
......................तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो,होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
...........................तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile घेऊन देतो
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो
.......................तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप रडतो
................तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
..............तो बाप असतो.

वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता लाईक करून शेयर पण
करा.............आणि वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या



History & Fact of MARATHI language



१.झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर
यांनी हिंदीत नव्हे तर मराठीतच मी माझी झाशी देणार नाही असे म्हटले आहे.
____________________________________________________________


२.रशिया,ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओ केंद्रे आहेत.
____________________________________________________________


३.हरयाणामध्ये १०.५ लाख मराठी राहतात.कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.


____________________________________________________________


४. मराठीप्रमाणॆ अन्य कुठल्याही भाषेतील साहित्यिकांचे दरवर्षी संमेलन होत नाही.


____________________________________________________________




५.मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे.संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.


____________________________________________________________






६.महाराष्ट्रातील काही इंग्रजी माध्यमातील शाळांनी गणित आणि विज्ञान हे विषय मराठीतच समजून देण्यास
सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना ते विषय लवकर व चांगल्या पद्धतीने समजू लागले आहेत.


____________________________________________________________


७.देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.



____________________________________________________________


८.सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये
मोठ्या प्रमाणावर आहेत.त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.


____________________________________________________________




९.पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.तेव्हा सबंध भारतात मराठी भाषा प्रथम क्रमांकावर व तृतीय क्रमांकावर होती.आज मराठीचे स्थान दहावे आहे.
मराठी माणसांनी जास्तीत जास्त व्यवहार मराठीत केले तर ही गुणी भाषा वरच्या स्थानावर पोहोचेल.
____________________________________________________________

" येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी तयारीत राहा, सारख्याच जिद्दीनं त्यांना सामोरे जा
ऐरण होशील तेव्हा घाव सोस, हातोडा होशील तेव्हा घाव घाल "
____________________________________________________________




जय हिंद.........जय महाराष्ट्रा

lesson for life in marathi good thaught

Hey checkout cool marathi quotes on life.

wife bayko kavita poem marathi words

Are you searching for kavita/poem on wife/bayko(marathi) in marathi words,
Take a look at thic nice poem. You can post somemore poems in comments, I will surely publish them.


बायको जेंव्हा बोलत असते...
बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!



गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं



think before blaming some one

Think before blaming some one, think about your mistakes first.
Click to enlarge. Read this lesson of life don't miss it.
Think before blaming some one, think about your mistakes first.

wish wedding message marathi lagin

If you want to wish some one for wedding then check out this message.

good marathi quotes

Good marathi quotes


Are you searching for some good marathi quotes. Here is end of your search.
नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला आहे.

----------------------------------------------------------------------

आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो.

आपली चूक आहे की नाही , याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!

----------------------------------------------------------------------

Good marathi jokes and messages


SHARE