valentine poem in marathi - कसला आलाय व्हॅलेंटाईन

 Hey all check out this cool poem in marathi for valentine day.

कसला आलाय व्हॅलेंटाईन

रोजचं शेड्यूल ट्वेल्व्ह टु नाइन, कसला आलाय व्हॅलेंटाईन,

बापाच्या पैशाची मैत्रिणीला वाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन

पिक्चरला जाव तर मरणाची लाईन, कसला आलाय व्हॅलेंटाईन

विदाऊट लायसेन्स ड्राईव्हला गेलो,तिथे पडला शंभरचा फाईन,

कसला आलाय व्हॅलेंटाईन

0 comments:

SHARE