shaq what the fu.k - funny story must read

Read this funny story, about wife's ShaQ on झंप्या :)


एका रात्री झंप्याची बायको रात्री उशिरा घरी परत
आली,
बेडरूम मध्ये गेल्यावर तिने पाहिले
कि ब्लांकेट च्या बाहेर २ ऐवजी ४
पाय दिसत आहे..

ती जाम भडकली. तिने तिथे असलेल्या झाडूने बदड
बदड झोडपले
आणि पाणी पिण्यासाठी किचन
मध्ये गेली असता तिथे
झंप्या तिचीच वाट बघत पेपर वाचत
बसला होता..

तो तिला प्रेमाने म्हणाला "तुझे आई
वडील आले आहेत,
तुझी वाट बघून शेवटी ते
आपल्या बेडरूम मध्ये झोपले
" तू
त्यांना भेटलीस का..?
Lolzzz... :p :D

0 comments:

SHARE