मराठी पी.जे. funny marathi p j

Check out these funny marathi P J. ( मराठी पी. )


१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?
उ. कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.

2. चिनी कुत्र्याचे नाव काय ?
उ. हे हुंग ते हुंग

3. भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
उ. हिंदुस्तान लिव्हर

4.नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
उ. कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.

5.रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उ. उभा का बस की

6. कारणे द्या - गांडुळ शेतक-याचा मित्र आहे
उ. शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडुळ त्याच्याशी गप्पा मारते म्हणुन.

7. औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या....
"साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही"
.... आणि सभाग्रहात जोरदार हशा ...!

0 comments:

SHARE 
 
 

Funnn Feed

Party funny jokes

Party funny jokes